Nojoto: Largest Storytelling Platform

*लहान तोंडी मोठा घास।* * आलेल्या महाभयंकर पुरा मु

*लहान तोंडी मोठा घास।*

* आलेल्या महाभयंकर पुरा मुळे कितीतरी कुटुंब उध्वस्त झाले।* *पूर ओसरेल। पण खरी कसोटी त्याच्या घरी गेल्यानंतर असेल।*
*या वर्षी जे मोठं मोठे गणपती बसवून मांडव मूर्ती janz पथकावर अवाढव्य खर्च करतात त्यांना माणुसकी दाखवायचं मोठा चान्स आहे।*
*या वर्षी चा गणेशोत्सव छोट्याशा मांडवात करून मिळालेल्या रकमेतून ज्या पुरात नुकसान झालेल्या कुटुंबाना पैश्याच्या स्वरूपात न करता त्याच्या गृहपयोगी वस्तू किंवा त्यांच्या वास्तू ची नुकसानी साठी मदत करू शकलो तर त्यांना काही प्रमाणात तरी हातभार लागेल। 200 मंडळांनी 5/5 कुटूंबना जरी मदत केली तरी किमान 1000 कुटुंबा पर्यंत मदत जाईल। आणि या कारनासाठी देणारे हात पण भरपूर मिळतील।।*
    *बघा पटतंय काय।।*
                         🙏🙏🙏🙏🙏
व्याख्याता : प्रज्ञा खैरे