एका दुःखात सुरू झालेला प्रवास, 2000 वर येऊन पोहोचला। सुखात सर्वच सोबत होते पण एकटेपणात शब्दांनी साथ दिली त्याच शब्दांची गुंफण करून कविता केली। आधी शायरी, मग चारोळी, हायकू, तीन ओळी, मुक्तछंद असे अनेक प्रकारात कविता लिहिली । कुणाला आवडल्या, कुणाला नाही आवडल्या तरी लिहिणं काही थांबवल नाही। उद्या मी असेन नसेन काही माहीत नाही, पण, "पूजा डोमाळे" कवितेत कायम जिवंत असेन।। सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏 #2000thquote 2000 कवितांचा टप्पा आज गाठला, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏 अशीच साथ राहू द्या 🙏🙏🙏