Nojoto: Largest Storytelling Platform

कलाकार कोणास म्हणावे ज्यांना टीव्ही वर पाहतो , ना

कलाकार कोणास म्हणावे
ज्यांना टीव्ही वर पाहतो , 
नाटकात पाहतो , ते खरे कलाकार की , ज्यांच्या कलेने 
क्रांत घडली ते  खरे  कलाकार

©Ganesh Rajeshirke #letter कलाकार कोणास म्हणावे ?
बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रात खूप असे कलाकार होऊन गेले की ज्यांच्या कलेतुन क्रांती घडली , अण्णाभाऊ साठे , शाहीर अमर शेख , बहिर्जी नाईक आणखीन बरेच ....