माझे मत--माझे विचार मित्रांनो,सत्प्रवृत्तीची व्यक्ती कधी रडत नाही.दुसऱ्याला देखील रडू देत नाही.तसेच सत्प्रवृत्तीची व्यक्ती कधीही दुसऱ्यावर जळत नाही तथा दुसऱ्यात जळण निर्माण होऊ देत नाही. अॅड. के.एम. सूर्यवंशी