भेटली ती पुन्हा, आठवले जुने क्षण मला. बोलण्याचे धाडस केले, पण काही सुचेनासे झाले. जणू मी काही हरवलो होतो, तीच्यात पुन्हा गुंतलो होतो. वाटले की तीला जवल घ्यावे, मनातले भाव सांगुन टाखावे. नकळत जानवले हा भास आसावा, स्वप्नांतला सुरेख क्षण आहे. खरच तो एक भासच होता, पापण्यांण मधे जरा ओलावा होता!! ©Gayatri Modhave #Memories #luvujindagi #loveoneself #no_expectations