Nojoto: Largest Storytelling Platform

शांती मनस्वी स्वभाव... ज्ञान प्राप्तम् 😊 सुप्रभा

शांती मनस्वी स्वभाव... 
ज्ञान प्राप्तम् 😊 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज बुद्ध पौर्णिमा आहे
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.
गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.
गौतम बुद्ध यांचा विचार आजही आचरणात आणावा असा आहे.
आजचा विषय आहे
#ज्ञान1

writert7346

gaurav

New Creator