Nojoto: Largest Storytelling Platform

राजे.. रक्ताचे करुन पाणी हिंदुत्व आम्ही जपणार निधड

राजे..
रक्ताचे करुन पाणी
हिंदुत्व आम्ही जपणार
निधड्या छातीने ललकारुन
तलवार ही तळपणार
हर हर महादेवचि जयघोष
दर्याखोर्यात गर्जणार
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार
युगेयुगे दुमदुमणार.....

मी माझी.....
.19/02/2023

©Sangeeta Kalbhor राजे..
रक्ताचे करुन पाणी
हिंदुत्व आम्ही जपणार
निधड्या छातीने ललकारुन
तलवार ही तळपणार
हर हर महादेवचि जयघोष
दर्याखोर्यात गर्जणार
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार
राजे..
रक्ताचे करुन पाणी
हिंदुत्व आम्ही जपणार
निधड्या छातीने ललकारुन
तलवार ही तळपणार
हर हर महादेवचि जयघोष
दर्याखोर्यात गर्जणार
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार
युगेयुगे दुमदुमणार.....

मी माझी.....
.19/02/2023

©Sangeeta Kalbhor राजे..
रक्ताचे करुन पाणी
हिंदुत्व आम्ही जपणार
निधड्या छातीने ललकारुन
तलवार ही तळपणार
हर हर महादेवचि जयघोष
दर्याखोर्यात गर्जणार
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार