Nojoto: Largest Storytelling Platform

भेटत गेलो रोज स्वतःला मी शब्दांशी ओळख झाली तेव्हा

भेटत गेलो रोज स्वतःला मी
शब्दांशी ओळख झाली 
तेव्हापासून स्वतःला मी... शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज आपण कोलँब म्हणुन
"Selfie contest"घेऊयात
तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , 
तुमच्याच सेल्फीवर...
चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी..
सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. 
वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.

waghadesir1306

Atul waghade

New Creator