Nojoto: Largest Storytelling Platform

काही काळ अंधारात राहिले तर कसं वाटत,, मी तर अर्धे

काही काळ अंधारात राहिले तर कसं
वाटत,,

मी तर अर्धे आयुष्य अंधारात घातलेत
समजेल कधी,,

चूक केली का मी, काही गोष्टीत प्रामाणिक
राहिलो आणि शेवटचा श्वास पण तुमच्या
साठीच ठेवलाय.. कोण किती प्रामाणिक होत ही वेळ सांगेल, 
मी नसेल तर मला शिक्षा भेटणारच आहे
तुम्ही नसेल तर तुम्हाला ही नशिब देणार,
वेळ प्रत्येकावर येते पण माझ्या वर लवकरच
आलीय, आज ही काही फरक नाहीत तुमच्यात
एक करता एक दाखवता माझ्याशी का, मी दुश्मन
आहेत ना, आज ही त्या गोष्टीवरून तुमचे लक्ष हाटत
नाहीये, तेच भविष्य आहेत आणि तेच डोक्यात असेल