Nojoto: Largest Storytelling Platform

*बात होती*.......... काळजाला हात घालणारी ती बात हो

*बात होती*..........
काळजाला हात घालणारी ती बात होती
स्वप्न भंगलेली ती रात 
घायाळ होती

कापलेस मला पाकळ्यावर       फूलांच्या
भावनांवर आघात कनारी
काळरात होती 

बांधले किती इमले 
व्याकुळ भावंनाचे
आत राहणारी जाणीव 
त्यात होती 

तुझ्यात मी माझ्यात 
तुला राहायचं 
लपवलेली जाणीव मात्र 
माझ्यात होती 

करून खुण माझ्या मनाचा 
ती चालली 
माती मात्र  माझे अश्रू 
पुसत होती 
               कवीः-सोपान ओव्हाळ
               मो.न९८६०८४७९८४ बात होती
*बात होती*..........
काळजाला हात घालणारी ती बात होती
स्वप्न भंगलेली ती रात 
घायाळ होती

कापलेस मला पाकळ्यावर       फूलांच्या
भावनांवर आघात कनारी
काळरात होती 

बांधले किती इमले 
व्याकुळ भावंनाचे
आत राहणारी जाणीव 
त्यात होती 

तुझ्यात मी माझ्यात 
तुला राहायचं 
लपवलेली जाणीव मात्र 
माझ्यात होती 

करून खुण माझ्या मनाचा 
ती चालली 
माती मात्र  माझे अश्रू 
पुसत होती 
               कवीः-सोपान ओव्हाळ
               मो.न९८६०८४७९८४ बात होती