काल ते जुन प्रेमपत्र...जे तिच्यासाठी लिहिल होत ते वाचत बसलो होतो.. अचानक हसायला आल.. की.. " त्यावेळी इतक्या सुंदर सौंदर्याची तारीफ मी सोप्या सरळ शब्दात करून बसलो होतो." काल ते जुन प्रेमपत्र...जे तिच्यासाठी लिहिल होत ते वाचत बसलो होतो.. अचानक हसायला आल.. की.. " त्यावेळी इतक्या सुंदर सौंदर्याची तारीफ मी सोप्या सरळ शब्दात करून बसलो होतो."