Nojoto: Largest Storytelling Platform

#आर्थिक_नियोजन_कसे_कराल...??? 1. आपल्या महिन्याच्

 #आर्थिक_नियोजन_कसे_कराल...???

1. आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीजास्त 30% च रक्कम ही *घरखर्चासाठी* वापरली गेली पाहिजे.

2) 30% रक्कम ही *बँक सेव्हींग, कर्ज, देणी* ईत्यादि साठी .

3) 30% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी* गुंतवणुक केली पाहिजे.

sandyjournalist7382

sandy

New Creator