मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जगावर ओढवलेले कोरोना चे संकट लवकरच टळो, तुम्हा आम्हांला आपल्या आप्तेष्टांची साथ लाभो, आरोग्यासोबतच मनःशांती आणि आनंद देखील लाभो. 14/365 #365days365quotes #writingresolution #yqtaai #sankrant #festive #tilgulghyagodgodbola #marathi