Nojoto: Largest Storytelling Platform

उंच उंच उडायचंय.... काळानं मांजा कापला तरी स्वप्न

उंच उंच उडायचंय....
काळानं मांजा कापला 
तरी स्वप्नांचं आभाळ 
आपलंसं करायचंय...
--प्रेरणा नमस्कार मित्रानों💕
इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची.
मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे.
चला तर मग आज मकरसंक्रात विशेष आहे.
मला पतंग व्हायचयं...
या ओळीवरुन तुम्हाला काय सुचतयं?
जे सुचतयं ते लिहा कविता बनवा,चारोळी लिहा.