Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हणतात.. दाखवशील का मला ती रम्य पहाट खुज्

प्रेम म्हणतात..

दाखवशील का मला
 ती रम्य पहाट
खुज्या भावनांची जिथे
 नसेल गर्दी दाट
एक श्वास तुझा 
अन् एक श्वास माझा
मिळून मिसळूनी गवसेल
 ती अनोखी वाट
जगरहाट, जगरहाट सोडून
 जराशी पहायचीयं मला
 अर्पित करायचीयं शब्दमाळ 
फक्त तुझ्यातल्या त्याला
दरवळ हा शब्दफुलांचा
कळून यावा तूला
प्रेम प्रेम म्हणतात
कदाचित ना याला.....

मी माझी.....
08/05/2023

©Sangeeta Kalbhor
  #mohabbat प्रेम म्हणतात..

दाखवशील का मला
 ती रम्य पहाट
खुज्या भावनांची जिथे
 नसेल गर्दी दाट
एक श्वास तुझा 
अन् एक श्वास माझा

#mohabbat प्रेम म्हणतात.. दाखवशील का मला ती रम्य पहाट खुज्या भावनांची जिथे नसेल गर्दी दाट एक श्वास तुझा अन् एक श्वास माझा #शायरी

206 Views