Nojoto: Largest Storytelling Platform

काय करावे, काहीच सुचेना मला. मित्र म्हणे प्रेमात त

काय करावे,
काहीच सुचेना मला.
मित्र म्हणे
प्रेमात तिच्या,माझ्या अंगी,
गांधीजींचे तीन बंदर आले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा कोलँब आहे
अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले...
अस एक विनोदी शैलीत आज दिलयं.
तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं.
नवीन रचना करा,विनोद बनवा.
चला तर मग लिहा विनोदी.
#विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर
काय करावे,
काहीच सुचेना मला.
मित्र म्हणे
प्रेमात तिच्या,माझ्या अंगी,
गांधीजींचे तीन बंदर आले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा कोलँब आहे
अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले...
अस एक विनोदी शैलीत आज दिलयं.
तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं.
नवीन रचना करा,विनोद बनवा.
चला तर मग लिहा विनोदी.
#विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर