खूप वेदना होत असतील ना तुला?... कोणी आता जास्त स्पर्श करत नाही म्हणून 😟कित्येक पंडित घडले तुझ्यामुळे... आता वाली नाही कोणी राहिले... फोल्लोवेर्स कमी झाले ना तुझे?... ते तर आता फेसबुक वर ... इन्स्टा वर विखुरले गेले.. पुस्तकांसारखे खरे मित्र तुम्हाला कुठेच सापडणार नाहीत.. 🙏