गमावण्याचे दुःख तोच जास्त जाणतो जो काही गमावतो, गमावल्यावर गमावलेल्या वस्तूची किंमत जाणतो. असते जवळ जो पर्यंत त्या वस्तूची कदर करत नसतो गमावल्यावर मात्र खंत करत बसतो. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे गमवण्याचे दु:ख... #गमवण्याचेदु:ख हा विषय @pranaa यांचा आहे.