Nojoto: Largest Storytelling Platform

विनोदी कविता लिहायची होती ज्यात विनोद हवा होता, कव

विनोदी कविता लिहायची होती ज्यात विनोद हवा होता,
कविता लिहायच्या आधी विनोद कडे गेलो होतो तो घरी नव्हता.😀😆 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, 
दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.'
टॅग करा