Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्याचसाठी तुझ्यापासून सुरू झालेला माझा प्रवास नि

तुझ्याचसाठी तुझ्यापासून
सुरू झालेला माझा प्रवास
निश्र्चितच माझ्यासाठी खूप खास
अडेल फक्त तुझ्याचसाठी माझा शेवटचा श्वास

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ्यासाठी तुझ्यापासून..
#तुझ्यासाठीतुझ्यापासून
चला तर मग लिहुया.
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
तुझ्याचसाठी तुझ्यापासून
सुरू झालेला माझा प्रवास
निश्र्चितच माझ्यासाठी खूप खास
अडेल फक्त तुझ्याचसाठी माझा शेवटचा श्वास

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ्यासाठी तुझ्यापासून..
#तुझ्यासाठीतुझ्यापासून
चला तर मग लिहुया.
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.