जीवनाचा अर्थ आई वडिल पठउन देतात शिक्षणाचा अर्थ गुरु पठउन देतात आणि जगण्याचा अर्थ श्रीसद्गुरु पठउन देतात तीगांचे ही महत्व जीवनात अनमोल असते कारण आई वडिल जीवन देतात तर गुरु ज्ञान देतात आणि श्रीसद्गुरु परमार्थ देऊन आपल्या जगण्यालाअर्थ देतात milind guddnattikar (suthar) #श्री सद्गुरु पौर्णिमा