Nojoto: Largest Storytelling Platform

मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो सुरवातीला पत्त्य

मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो
सुरवातीला पत्त्यांच्या बंगल्यासारख्या भासणाऱ्या
खऱ्याखुऱ्या इमारती पाहून भांबावून गेलो
कशी जगतात ना लोकं!
तिथेच नगरातल्या एका भाड्याच्या खोलीत राहून 
मी माझं कॉलेज पूर्ण केलं
नोकरीला लागलो
काही वर्षांनंतर..
त्याच शहराच्या
थोडं नगराबाहेरच्या 
गावातल्या
एका बंगल्यात 
आज फ्लॅट पाहून आलो!

©Kumarchitra मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो

kumarchitraprodu1534

Kumarchitra

New Creator