शब्दांचे गरजने कसे कानांवर आले माया वात्सल्याची सांत्वन मनाने केले.... विष मनात ओतून गेले शब्द परतून.... आस काठावरच राहिली ह्रदयाच्या तशीच बसुन.... #new #Entity #life #poetry #poetrylove #feelings