उघड ना राजा, तुझ्या बंद दाराची कडी बघ ना बाहेर तुझ्या दाराशी मी बसलेली शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दाराशी मी बसलेला/बसलेली... #दाराशीमी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य