Nojoto: Largest Storytelling Platform

धुक्यातली पहाट......... रानातून जाणारी एक छोटीशी

 धुक्यातली पहाट.........

रानातून जाणारी 
एक छोटीशी पायवाट ,
सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली 
धुक्यातली एक सुंदर पहाट.

पाखरांच्या मंजुळ आवाजाचा सर्वत्र गोडवा,
 धुक्यातली पहाट.........

रानातून जाणारी 
एक छोटीशी पायवाट ,
सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली 
धुक्यातली एक सुंदर पहाट.

पाखरांच्या मंजुळ आवाजाचा सर्वत्र गोडवा,
sandyjournalist7382

sandy

New Creator