••_कसा असेल तो_•• कसा असेल तो, खरचं.. माहित नाही कसा असेल तो, पण जसा असेल... माझ्या उरलेल्या आयुष्यातील, प्रत्येक क्षण त्याच्यासाठीच असेल.... खरचं... माहित नाही कधी मला दिसेल कधी येईल जवळ अन् प्रेमानं मला बिलगेल... नसला कोणी ओळखीचा तर अनोळखी असेल... तसही काही नसली तर, नक्कीच स्वप्नातला राजकुमार असेल... ज्याच्या येण्याणं सार काही, जणू नव्या सारख दिसेल... क्षण दु:खाचे असुनही तेव्हा, आनंद मला भासेल... खरचं.. माहित नाही मला कसा असेल तो...!! #uwots #कसाअसेलतो #मराठीकविता #uwots #SharmilaS_Diary #nojotomarathipoetry #nojotomarathi #mypoetry_mypassion