बा ज्योतिबा तुझीच र पुण्याई म्हणूनच आज जी या रक्तात ओढ आहे ती शिक्षणाची ती तुझ्या मुळच नाहीतर ही सावित्री अजूनही चुलीसमोरच धूर गिळत बसली असती तू जो विश्वास आम्हा सावित्री वर टाकलास... बा ज्योतिबा तुझी सावित्री तुला शब्द देते तुझा वारसा पुढं नेण्यात कधी कमी पडणार नाही. तुझी ही सावित्री दोन्ही घरात पडलेला अंधकार दूर करुनी उरी स्वाभिमानाचा झेंडा रोवून ज्ञानाचा दिवा लावेल जगी बा ज्योतिबा तुझीच र पुण्याई ©Shubhangi Sutar बा....,♥️