Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांची वाट त्यावर मनातील विचारांचा प्रवास, शब्दा

शब्दांची वाट त्यावर मनातील विचारांचा प्रवास,
शब्दांची वाट मोकळी तिला भावनांचा सहवास.
शब्दांची वाट शब्दांना कलम दाखवत असे,
कागदाची ही मग त्या शब्दांना सोबत मिळत असे.
शब्दांची वाट कधी खूपच सरळ असते,
तर कधी खूपच अवघड असते.
शब्दांच्या ह्या वाटेवर कित्येकांच्या
आवडी निवडीचे बंधने असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शब्दांची वाट...
#शब्दांचीवाट
चला तर मग लिहुया.
हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे सुंदर विषय देऊ शकता.
कमेंट करा आणि लिहीत राहा.