Nojoto: Largest Storytelling Platform

आज आकृती आणि विराज खूप खुश होते. कारण त्यांना खूप

आज आकृती आणि विराज खूप खुश होते. कारण त्यांना खूप गोड मुलगा झाला होता त्याला पाहून त्यांचा जस काही आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी तर त्याच नाव सुद्धा ठेवल होत 'आविर' आणि एक दिवस त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला जेव्हा त्यांना समजल तो 'तो नाही ती' आहे आविर नाही अवनी आहे.  #paidstory #अलक