Nojoto: Largest Storytelling Platform

Trust me मलाही वाटत प्रेम करावं..... आयुष्यभर त्या

Trust me मलाही वाटत प्रेम करावं.....
आयुष्यभर त्याने आपलं न आपण त्याच राहावं.....!

हे वयच असत ना प्रेम करायचं....
एकांमेकांसोबत वाहत जाण्याचं......!

पूर्ण झालं तर जगायचं.....
अपूर्ण राहील तर त्या प्रेम भावनेला मारायचं.....!

पण प्रेम तरी कोणावर करावं हा मोठा चिंतेचा विषय....
कोणाकडून घ्यावा हा आयुष्यभराचा आशय......!

प्रेमात पडल्यावर सुरू होतो एक विलक्षण खेळ.....
दिवस आणि रात्री ला नसतो एकमेकांचा मेळ..........!

त्यात एकतर्फी प्रेम म्हणजे असत एकदम मस्त.......
त्याला न तिला कळतच नाही की काय चालत असतं.......!

-Piu मलाही वाटत प्रेम करावं......❤

priyatambde6733

Priya Tambde

New Creator