Nojoto: Largest Storytelling Platform

यावेळी जानेवारीचा आनंद दिलास. शिस्त, प्रेम, नवीन आ

यावेळी जानेवारीचा आनंद दिलास. शिस्त, प्रेम, नवीन आशा वगैरे... पुढच्या वेळेस येताना एक पर्व समाप्तीचं सुख घेऊन ये.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
नव वर्षाच्या स्वागता ची तयारी कशी सुरुय?
काही नवीन योजना केल्या की नाही?
चला तर मग आज आपल्या प्रिय डिसेंबर बद्दल बोलुया.
प्रिय डिसेंबर
मला तुला काहीतरी सांगायचंय.
#डिसेंबर2019