चेहरा,वय,भविष्य,शरीर,संपत्ती,भूतकाळ,जात,धर्म,सुंदरता इत्यादी बघून केलेलं प्रेम नसतं , बऱ्याचदा आकर्षण आणि गरज यासाठी कारणीभूत असतं, हे सर्व बघून केलेलं प्रेम जास्तकाळ टिकत नसतं, तर मरेपर्यंत सोबत जगणं ,गुण दोषासहित एकमेकांना स्वीकारण,तिथपर्यंत एकमेकांची काळजी घेणं ,आणि काहीही झालं तरी न घाबरता,मोहात न पडता ,विचलित न होता कायम एका व्यक्ती सोबत असणं हेच खरं प्रेम असतं.... कारण, जीव गेलं तरी चालेल ,समाज आणी मानापानाचा विचार यात होत नसतं.. कारण एकमेकांना सोडण्याचा मृत्यू शिवाय दुसरा कारण खऱ्या प्रेमात कधीच नसतं... आपल्या मनाच्या परवानगी शिवाय आपल्या प्रेमाच्या आड कुणीच येत नसतं, आणि अनेक वाईट प्रसंगांना समोर जाऊन टिकवलेला प्रेमाचा झाड नेहमीच बहरत असतं.... हे मात्र खरंय अर्ध्यात सोडून जाणाऱ्यांना कारण हवं असतं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #RajaRaani