जयंती आज त्या देव मनशाची जाणे राखण केली आमच्या देव देवळांची जयंती आज त्या शूर वीराची जाणे राखण केली भूंयची जयंती आज त्या राजाची जाणे स्थापना केली स्वराज्याची जयंती आज आमच्या श्री छत्रपती शिवाजी म्हाराजांची ©शब्द जाळें #shivjayanti