#Pehlealfaaz झाडे झाली चूर चूर रस्ताच रस्ता सोबती , फळा फुलाच्या जागेवरती सिमेंट वाळूची संगती , चांदण्यांच्या प्रकाशाऐवजी स्ट्रीट लाईट लागतो , कुणाशी संवाद साधण्याऐवजी गूगलच सगळं सांगतो , माणसाला माणूस हा मोबाईल वरच भेटतो , म्हणातल्या भावनाही तश्याच पोस्ट करून टाकतो , मग मिळतात लाईक, कंमेंट्स परत परत त्या वाचतो, मनात उठलं वादळ तरी स्टेटस हॅशटॅग लव्ह असच टाकतो . सोनल.... #लाईफ...