आज माझी कविता मला हसून म्हणाली तू पुन्हा तुझ्या स्वप्नावरच कविता केली स्वप्नाला कधी सत्यात तर आण... शब्दात व्यक्त करते ते प्रत्यक्षात जाण... तिची केविलता ऐकून मी उत्तरले कवितेतले प्रेम कवितेतच राहू दे... मला साजेसा जोडीदार आधी समोर तर येऊ दे.... #ऋतू_writes❤️ आज माझी कविता मला हसून म्हणाली...