Nojoto: Largest Storytelling Platform

दिसें तूच सखये आज | हृदयीं तू एक वैदेही|| अशीच निर

दिसें तूच सखये आज |
हृदयीं तू एक वैदेही||
अशीच निरंतर राहो साथ|
या रामाची तूच नंदिनी||

पहा एकदा मागे वळूनी |
पुरेच झाले तुझे लाजणे ||
ऐक जानकी हाक एकदा|
उघडी अलगद तुझी लोचने||

©Saumitra Joshi
  #ramsita #sitaram