Nojoto: Largest Storytelling Platform

झोका सुट्टी लागली शाळेला आजोळी जाऊया चला दोस्तासं

झोका

सुट्टी लागली शाळेला
आजोळी जाऊया चला
दोस्तासंगे शेताशिवारात
मनसोक्त झोका घेऊया जरा...

नदीच्या गार पाण्यात
डुबक्या मारुन पोहुया 
एकमेकांना भिजवुन भिजुन
मज्जाज मज्जा करुया

लगोरी,लपंडाव,पकडापकडी
हुतूतू खुप खेळ खेळुया
आंबे ,जांभु,फणस खाऊनी
गावच्या किल्ल्यावर चढुया

सारं विसरुन जाऊ
अन् भरभरुन जगुन घेऊ या
सुट्टी संपुच नये लवकर
बाप्पाकडे हे एकच  मागणे मागुया feeling happy wid मराठीचे शिलेदार्स..
झोका

सुट्टी लागली शाळेला
आजोळी जाऊया चला
दोस्तासंगे शेताशिवारात
मनसोक्त झोका घेऊया जरा...

नदीच्या गार पाण्यात
डुबक्या मारुन पोहुया 
एकमेकांना भिजवुन भिजुन
मज्जाज मज्जा करुया

लगोरी,लपंडाव,पकडापकडी
हुतूतू खुप खेळ खेळुया
आंबे ,जांभु,फणस खाऊनी
गावच्या किल्ल्यावर चढुया

सारं विसरुन जाऊ
अन् भरभरुन जगुन घेऊ या
सुट्टी संपुच नये लवकर
बाप्पाकडे हे एकच  मागणे मागुया feeling happy wid मराठीचे शिलेदार्स..