Nojoto: Largest Storytelling Platform

देण्याघेण्यात माझं- तुझं, तुझं - माझं याचा कधी विच

देण्याघेण्यात माझं- तुझं, तुझं - माझं
याचा कधी विचारच आला नाही, 
आपल्या बोलण्यात, आपलं कुटुंब सोडून
दुसरा कधी संवादच झाला नाही,
सख्या रे, आपल्यांत
विवेकता मार्गीच्या प्रेमाचा 
हा प्रवास कधी थांबला च नाही.....

©Yogeshwari Mukta
  साथ तुझी माझी ❤️
#साथ #विवेकीप्रेम #प्रेम #प्रेम_कविता #प्रेम_की_परिभाषा #कुटुंब #समजूतदारपणा #