Nojoto: Largest Storytelling Platform

फक्त 'मतदान' आपल्या हातात आहे. पण' कुणाच्या 'मनात'

फक्त 'मतदान' आपल्या हातात आहे.
पण' कुणाच्या 'मनात' काय आहे. 
आणि कुणाचे 'मत' काय आहे.
हे नाही कळत.

©Ankush Suryvanshi
  #na_jane #marathinojoto