Nojoto: Largest Storytelling Platform

जे आहे ह्या क्षणात ते पुढच्या क्षणात नाही हसणे नाह

जे आहे ह्या क्षणात
ते पुढच्या क्षणात नाही
हसणे नाही...
रडणे नाही...
मी... आता आहे
मी... पुनः पुन्हा नाही
ह्या दिलाची धडकन
आता आहे....
आता नाही... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा जगणे नाही..
#पुन्हाजगणेनाही
हा अप्रतिम विषय
शिवाजी सांगळे  यांचा आहे.
मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हा विषय आवडला असेल.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
जे आहे ह्या क्षणात
ते पुढच्या क्षणात नाही
हसणे नाही...
रडणे नाही...
मी... आता आहे
मी... पुनः पुन्हा नाही
ह्या दिलाची धडकन
आता आहे....
आता नाही... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा जगणे नाही..
#पुन्हाजगणेनाही
हा अप्रतिम विषय
शिवाजी सांगळे  यांचा आहे.
मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हा विषय आवडला असेल.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.