Nojoto: Largest Storytelling Platform

रिता प्याला रिता प्याला मी एक रिता प्याला तू ये

रिता प्याला रिता प्याला  
मी एक रिता प्याला
तू ये आणि तुझ्या असण्याने तो भरून टाक
आणि मग तो कसाही भर 
तुझ्या कडच्या दुःखाने
किंवा मग आनंदाच्या रसाने 
आणि मग तो मी पाहिन
आणि आंनद असेल तर ठेवेन जपून
रिता प्याला रिता प्याला  
मी एक रिता प्याला
तू ये आणि तुझ्या असण्याने तो भरून टाक
आणि मग तो कसाही भर 
तुझ्या कडच्या दुःखाने
किंवा मग आनंदाच्या रसाने 
आणि मग तो मी पाहिन
आणि आंनद असेल तर ठेवेन जपून