Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून

प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी असते.
कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता लढा देत राहते.
अशा ती ला फक्त एक दिवस मान द्यावा हे कितपत योग्य आहे.?
आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा..
आज सर्व स्थरातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होईल..
पण खेदाची बाब इतकीच की ह्या सर्व शुभेच्छा हा मान सन्मान फक्त आजच्याच दिवस राहील..
उद्यापासून पुन्हा तिला दुय्यम वागणूक दिली जाईल..
आपण गणेशोत्सव साजरा करतो वर्षातून एकदा,१० दिवस नुसताच आनंद जल्लोष चालू असतो.
पण गणपती बाप्पाची आपण रोजच पूजा अर्चना करतो रोज मंदिरात जातो.
काहीस असंच महिलांच्या बाबतीत करायला काय हरकत आहे?..
महिला दिनाला वर्षातून एकदा शुभेच्छा देऊन न थांबता त्यांना रोजच मान द्यावा रोजच त्यांचा आदर करावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजची नवी पहाट घेऊन आलीय
जागतिक महिला दिन.
सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि तिचं एक स्थान आहे.
जेव्हा विषय येतो देखभाल आणि काळजीचा तर सर्वप्रथम आठवते तर 'ती'.
मग ती कुठल्याही रुपात असो आई,बहीण,ताई,मैत्रिण,बायको.
चला तर मग आजचा विषय आहे