Nojoto: Largest Storytelling Platform

जखमा उरातल्या.... बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले

 जखमा उरातल्या....

 बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... 
इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज आली डोळे भरले.... ही तिची अवस्था..
 तर आईनं एका वेळेचं जेवणच सोडुन दिलं.... मोठा भाऊ त्याच्या संसारात व नोकरीत मग्न ....मोठी भावजय ति तिच्या नोकरीत गुंग... आई बिचारी कधी गावी तर कधी मोठ्या भावाच्या घरी... बारका लेक गेला म्हणुन जीवाची घालमेल
रोज दिवस सरत होते.. आईशी फोनवर बोलताना अनयाचे डोळे भरले नाहीत असा दिवस गेला नाही.... 
आईचा, मामाचा हिला सांगावा... ये दिवाळीला..
अन् इकडं सासरी. बारकी जाऊ  व दिर वाट पाहत होते दिवाळीला येतील म्हणून...

sandyjournalist7382

sandy

New Creator