Nojoto: Largest Storytelling Platform

"ज्याचा क्षय होत नाही तो अक्षय" या सृष्टीत प्रत्ये

"ज्याचा क्षय होत नाही तो अक्षय"
या सृष्टीत प्रत्येक गोष्ट ही कधी ना कधी नष्ट होते,
पण नष्ट होत नाही ते फक्त अन् फक्त आत्मज्ञान..

मी कोण? मी कोणाचा? मी कोणासाठी?

ह्याचे उत्तर ज्याच्याकडे तोच आत्मज्ञानी आणि बाकीच्यांचे जीवन म्हणजे जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला.

मग पहा विचार करून,
अक्षय तृतीया च्या निमित्ताने आत्मज्ञान प्राप्त करता येते का ते ! ! ! #marathi #quotes #akashytrutiya

#nojotoo #shashitile

shashitile8256

Shashi Tile

New Creator