झाड नारळाचं कसं उभं ऊन पावसात शेतकरी बाप माझा तसा राबतो उन्हात वर टणक नरोटी आत मलई दुधाळ माय पाणी नारळाचं किती पवित्र निर्मळ पंडित वराडे, औरंगाबाद #life, #philosophy, #coconuttree