"कुणासाठी लिहिलं" ? लिहिण्याची आवड म्हणून कधीतरी लिहीत असतो, लिहिताना ही प्रेमकाव्या वरच जास्त भर असतो, पण आता लिहिणं थोडं कमी केलं आहे, कारण, "कुणासाठी लिहिलं" हे ती विचारत असते, जिच्यासाठी मी हे काव्य लिहिलेले असते. पण राग नाही मानत मी, मन माझे समजत असते. शक्की नाही ती बस तिचे प्रेम जरा जास्तच असते. ह्या प्रेमखातरच "कुणासाठी लिहिलं" असे ती विचारत असते. कुणासाठी लिहिलं ? #कुणासाठी #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #तुझ्यासाठी #yourquotetaai लिहिण्याची आवड म्हणून कधीतरी लिहीत असतो, लिहिताना ही प्रेमकाव्या वरच जास्त भर असतो, पण आता लिहिणं थोडं कमी केलं आहे, कारण,