तुझ्यासाठी तुझ्यापासून , कळले प्रेम ,जळले प्रेम बंध नात्याचे मिळाले तुझं पासून.. साथ सोबतीने क्षण वाटे मिळाले मज तुझ्यावाचून ,तुझ्यापासून हवी हवी सी नाती भेटली मला तुला भेटून दु:खात मिळाले मला तुझे आधारात खाद्ये ठेवून डोके तुझ्या खांद्यावर हरवले दु:ख तुझ्यासाठी तुझ्यापासून... -Atulwaghade सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्यासाठी तुझ्यापासून.. #तुझ्यासाठीतुझ्यापासून चला तर मग लिहुया. हा विषय Atul Waghade यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा.