मी तुला प्रतक्ष एकदाही न भेटता मी तुझ्या इतक्या जवळचा कसा झालो... यालाच का म्हणतात प्रेम... जेव्हा मी तुझ नाव माझ्या नावा- अगोदर जोडू लागलो. मी तुला प्रतक्ष एकदाही न भेटता मी तुझ्या इतक्या जवळचा कसा झालो... यालाच का म्हणतात प्रेम... जेव्हा मी तुझ नाव माझ्या नावा- अगोदर जोडू लागलो. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #alpeshsolkar #10klikes #मराठी