Nojoto: Largest Storytelling Platform

पहिलं प्रेम तुम्हीच माझे ,सारे विश्व सामावले तुमच्

पहिलं प्रेम तुम्हीच माझे ,सारे विश्व सामावले तुमच्यात माझे |
लहानपणी डगमगणारे  पाऊल, निर्भय तुम्ही केले माझे||

पहिला शब्द ओढी आला माझा आई |
तुला शब्दसुमनांनी व्यक्त करू शकत नाही आई ||

भविष्याचे दिशादर्शक बाबा तुम्ही बनले |
सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने चालायला शिकवले||

नऊ महिने तू पोटाचे ओझे वागवते |
आई  हे सुंदर जग तू  दाखवते ‌||

कधी खचली तर मागे वळून पाहू नको |
अशी ऊर्जाशक्ती देणारा हा बाप असतो||

लेखणी माझी माझ्याशी बोलू लागली कुणाबद्दल लिहितेस |
आई बाबा बद्दल , शब्द अपूरे पडतील असे समजवू लागली ||

प्रत्येक गोष्ट समजून घेणारे  तुम्ही देव आहात |
इच्छा पूर्ण करणारे तुम्ही जिवंत देव आहात ||
- ✍️ Shital K. Gujar✍️

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दअपुरे पडले...
#शब्दअपुरे 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Dipak Katkar यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine