Nojoto: Largest Storytelling Platform

तु अजब विख्याता निर्मळ झरा... हवा कसी कुठुन तुच

तु अजब विख्याता निर्मळ झरा...
  हवा कसी कुठुन तुच सवाल ऊत्तर दे जरा.....
महिमा अगाध‌ तुझा न सापडणारा....
तु करता करविणारा  ना ठाण दिसणारा....
  पायात जणु घुंगरमाळ घालतो ....
   कुणास काय ठावे काय सांगतो.....
अडकलो बंधनात तुझ्या तुच जादुगार...
भुईत पीक पेरतो आम्ही ऊगवणारा तुच बाबा.....
  दडुन वसली राई अंबर मोठ मोठी ना सापडला ऊगवणारा
  पशुपक्षी भटकंती रानोमाळी तुच तो अन्नदाता...
  थोर तु आम्ही भुईला नारळ वरती झाडाला....
  पाणी झाडाच्या खोडाला गोडवा श्रीफळाला....
 
   शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निसर्ग हा..

#निसर्गहा

चला तर मग लिहूया.

writert7346

gaurav

New Creator